3 Monate - übersetzen

अचानक पोटदुखी, असामान्य रक्तस्राव किंवा चक्कर येत आहे का? ही एक्टॉपिक प्रेग्नन्सीची धोक्याची लक्षणे असू शकतात. वेळेत उपचार घेतल्यास पूर्ण सुरक्षितता मिळते. त्वरित तज्ज्ञ सल्ल्यासाठी कोलते हॉस्पिटल, रावेत येथे संपर्क करा.

Web: https://www.koltehospital.com/
संपर्क: 7768072072 / 8042755821

#EctopicPregnancy #PregnancyAwareness #WomenHealth #WomensHealthMatters #PregnancyCare #MotherhoodJourney #PregnancyComplications #Gynecology #Gynaecologist #OBGYN

image
Bitte melde dich zuerst an!